राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली, भाजपाच्या कामगिरीवरून राष्ट्रवादीवर खापर
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या महायुतीला लोकसभा निकालात मोठा फटका बसला.. मात्र या अपयशाचं खापर वारंवार अजित पवारांवरच फोडण्यात येतंय. आताही संघाशी संबंधित साप्ताहिकाने अजित पवारांवरच निशाणा साधलाय.
Jul 17, 2024, 09:03 PM IST