Ideal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...
Weight Chart : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.
Mar 6, 2023, 04:00 PM ISTWeight And Height Chart: उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे, जाणून घ्या
अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते. फार कमी लोकांना माहिती असतं की, उंचीनुसार त्यांचं किती वजन असलं पाहिजे.
Dec 24, 2022, 06:44 PM IST