weight loss tips in hindi

Belly fat: बेली फॅट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी 'या' पदार्थाचं करा सेवन; पोटावरील चरबी होईल गायब

Belly fat: चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (proper diet) यामुळे पोटवर अधिक चरबी वाढू लागते. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतो. 

Nov 24, 2023, 04:03 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Metabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत

Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर  आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा  होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात. 

 

Jan 22, 2023, 10:51 AM IST