weightlifter

Viral Video: अरे बापरे... 8 वर्षाच्या चिमुकलीने उचललं चक्क 60 किलोचं वजन; पाहा व्हिडिओ!

Viral Video of Arshiya Goswami: हरियाणा रहिवासी असलेल्या एका मुलीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असं आहे. अर्शिया गोस्वामी ही देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर (Youngest Weightlifter) आहे. 

May 28, 2023, 09:10 PM IST

Boy Body Building Video: वयाच्या 12 व्या वर्षी लहान मुलानं बनवली अशी बॉडी की सगळे पाहतच राहिले!

12 year old Body Builder Boy : हल्ली मुलांमध्ये जिमची क्रेझ खूपच वाढताना दिसते आहे. त्यामुळे सगळीकडेच चर्चा असते ती म्हणजे बॉडी बिल्ड-अप (Body Build-up) कशी करायची, परंतु ब्राझीलच्या एका लहान मुलानं चक्क लहान वयातच सिक्स पॅक एब्सवाली (Six Pack abs) बॉडी बनवली आहे. 

Apr 8, 2023, 06:10 PM IST

olympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट

मीराबाईवर कौतुक आणि भेटवस्तूंसह नव्या संधींचीही बरसात 

Jul 26, 2021, 06:23 PM IST

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला, पोलिसांनी वाचवला जीव

21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला

Apr 14, 2018, 05:02 PM IST

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण पदके मिळली आहेत. आज तिसरे सुवर्ण पदक हे सतीश शिवलिंगमने मिळवून दिले.  

Apr 7, 2018, 10:57 AM IST

राष्ट्रकुलमध्ये संजीता चानूला सुवर्ण पदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 02:27 PM IST

SHOCKING : वजन उचलल्यानंतर धाडकन कोसळली वेटलिफ्टर

टोरंटोमध्ये सुरु असलेल्या 'पॅन अॅम गेम्स 2015'मध्ये एक वेटलिफ्टर एका मोठ्या अपघातापासून थोडक्यात वाचली. बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळलेल्या या वेटलिफ्टरनं यानंतरदेखील सिल्व्हर मेडल आपल्या नावावर नोंदवलंय. 

Jul 15, 2015, 09:36 AM IST

नायजेरियन खेळाडू डोप टेस्टिंगमध्ये फेल, भारताला पदक

 भारताने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात आणखी एक पदक मिळाले आहे.  नायजेरियाच्या १६ वर्षांच्या गोल्ड मेडलिस्ट चिका अमालाहा हीने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले आणि त्यात ती पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाती सिंह हिला ब्रॉन्झ मेडल देण्यात आले. तर संतोषी मात्सा हिच्या ब्रॉन्झ पदकाला सिल्वर करण्यात आले. 

Jul 30, 2014, 09:03 PM IST