weird last wish

Viral News : बायकोने मरण्याआधी सांगितली शेवटची इच्छा; ऐकून नवऱ्याला बसला जबरदस्त धक्का

Viral News : अवघ्या काहीच दिवसात आयुष्यभरासाठी आपल्याला सोडून जाण्याऱ्या पत्नीची शेवटची इच्छा आपण पूर्ण करु शकतो की नाही अशी भिती या पतीला वाटत आहे. पत्नी आपल्याकडे कधी अशा विचित्र प्रकारची इच्छा व्यक्त करेल याची काहीच कल्पना या पतीला नव्हती. पत्नीची इच्छा ऐकून पती धर्मसंकटात सापडला आहे.   

Mar 7, 2023, 07:45 PM IST