IND vs WI: पराभवनंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का; ICC कडून मोठा कारवाई
Team India Fined, 1st T20 : त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
Aug 5, 2023, 08:41 AM ISTभारताविरुद्ध खेळणार 140 किलोचा 'जगातील सर्वाधिक वजनदार खेळाडू'; रोहित शर्माचं टेन्शन वाढलं
Heaviest Cricketer In World To Play Against India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची पहिली कसोटी 12 जुलैपासून खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघात स्थान देण्यात आलेल्या एका खेळाडूच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खेळाडू तब्बल 140 किलो वजनाचा असून त्याची कामगिरीही त्याच्याइतकीच वजनदार असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहे हा खेळाडू आणि काय सांगतेय त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहूयात...
Jul 9, 2023, 04:09 PM ISTचॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!
Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.
Jul 1, 2023, 08:18 PM ISTIND vs WI: टीम इंडियात अचानक या घातक खेळाडूची एन्ट्री, वेस्ट इंडिजचा संघ घाबरला!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: भारतीय संघ 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियामध्ये एका स्टार खेळाडूची एन्ट्री केली आहे.
Feb 2, 2022, 03:05 PM IST'या' स्टार ऑलराऊंडर खेळाडूला T 20 World Cup मध्ये संधी नाहीच!
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.
Oct 13, 2021, 04:56 PM IST
सुनील नारायण, ब्राव्हो, पोलार्डला वेस्ट इंडिज संघात स्थान
गोलंदाजीच्या वादग्रस्त स्टाईलमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निलंबनाची कारवाई झालेल्या सुनील नारायणला वेस्ट इंडीजच्या संघाने आगामी ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या संघात स्थान दिले आहे. या संघाचे नेतृत्व डॅरेन सॅमीकडे राहणार आहे.
Jan 31, 2016, 12:13 AM IST