मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTपश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?
Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.
Nov 7, 2023, 04:30 PM IST