व्हायरल पोलखोल | ट्रकला कोलांट्या उड्या माराताना कधी पाहिलंय का?
Have you ever seen a truck jump?
Dec 6, 2022, 09:55 PM ISTWhale Died : अरे देवा! समुद्र किनाऱ्यावर 400 हून अधिक व्हेल मासे तडफडून मेलेत...
Pitt Island Chatham Islands: न्यूझीलंडमधील समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या व्हेल माशांचा मृत्यू (Whale Death) झाल्याचे दिसून आले आहे. व्हेल माशांचा हा कळप असल्याचे दिसत आहे. हे मासे किनाऱ्यावर फसलेत आणि त्यामुळे 400 हून अधिक मासे मरण पावले. त्यामागे शास्त्रीय कारण काय आहे?
Oct 14, 2022, 08:48 AM ISTदेवमाशाची उलटी विकली जातेय करोडो रुपयांना; थायलंडचा मच्छिमार मालामाल
निळा देवमाशाची ( Whales ) उलटी करोडो अब्जोमध्ये विकली जाते. हे ऐकायला तुम्हाला कितीही आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.
Mar 3, 2021, 06:36 PM ISTदाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल
दाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल
Feb 10, 2016, 07:03 PM ISTतमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी!
तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत.
Jan 12, 2016, 12:39 PM IST