what happens to bank loan after death

Home Loan घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला? तर 'या पद्धतीने बँक वसूल करते कर्ज

Home Loan Rule : कर्जदाराचा (Loan) मृत्यू झाला तर त्याने घेतलेल्या कर्जाचे काय होते? त्याचा गॅरेंटर असलेल्या व्यक्तीला लोन भरावे लागते का? की बँक कर्ज चक्क माफ करते? नेमकं काय होतं? यामागची संपूर्ण प्रोसेस समजून घ्या. 

Oct 17, 2023, 06:23 PM IST