काय सांगताय चेहऱ्यावर चापटी मारली की...? 'स्लॅप थेरपी' मध्ये दडलंय सौंदर्य आणि तरुण्याचं रहस्य
Benefits of Slap Therapy : आज अँटी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस हा स्लॅप डे आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का?, सौंदर्य आणि तरुण्याचं रहस्य हे एका चेहऱ्यावर चापटी मारुन तुम्ही मिळवून शकता.
Feb 15, 2024, 11:26 AM ISTचेहऱ्यावर एक चापटी मारल्याने मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या स्लॅप थेरपी
Benefits of Slap Therapy: दिवसेंदिवस आपल्याला आपल्या बिघडलेल्या आरोग्याच्या चिंतांनी नुसतं त्रस्त करून सोडलेले असते. त्यातून त्वचेच्या आरोग्याची आपल्याला विशेष करून काळजी घ्यावी लागते. तुम्हाला माहितीये का की स्लॅप थेरपीचेही अनेक फायदे आहेत. तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया स्लॅप थेरपी.
Aug 12, 2023, 01:07 PM IST