what to do with expired medicine

एक्सपायर झालेली औषधं फेकून न देता त्यांचा असा करा वापर; होईल फायदाच फायदा

घरात अनेकदा एक्सपायर झालेली औषध मोठ्या प्रमाणात जमा होतात. अशावेळी काय करावं हे कळत नाही. तेव्हा सर्रास ही औषधे फेकली जातात. पण तसे न करता ही एक्सपायर झालेली औषधे वेगळ्या कामासाठी वापरु शकता. 

Jan 16, 2024, 04:48 PM IST