whats

... आता पोलिसही `व्हॉटस अप`वर!

हायटेक सुविधा आणि विविध अॅप्लिकेशन फक्त टाईमपाससाठी नाही तर कामाच्या ठिकाणीही या सुविधांचा चांगला वापर करता येऊ शकतो, हे नांदेड पोलिसांनी सिद्ध केलंय.

Nov 27, 2013, 06:40 PM IST

`डेस्कटॉप`वरून सुरू करा व्हॉटसअॅप, बीबीएम...

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून व्हॉटसअॅप, लाइन, बीबीएम सारखे अॅप्लिकेशन वापरत असाल... पण, हेच अॅप्लिकेशन तुमच्या पर्सनल कम्प्युटरवर कसे वापरायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर...

Nov 20, 2013, 10:39 PM IST

`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक

`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Apr 26, 2013, 04:42 PM IST

फेसबुक मोक्याचं, SMS साठी २१वं वरीस धोक्याचं...

१६ वरीस धोक्याचं.. म्हणलो तरी आता २१ वं वरीस धोक्याचं असचं म्हणायची वेळ एसएमएस सर्व्हिसवर आली आहे.

Dec 4, 2012, 11:11 AM IST

फेसबुकवरून `व्हॉटस् अप`चा मॅसेज?

गुगलपाठोपाठ आता फेसबुकही फ्रीमध्ये मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळेच फेसबुकनं व्हॉटस् अपला विकत घेण्याची तयारी दाखवलीय.

Dec 4, 2012, 08:23 AM IST

व्हॉट्स अप? डोंट टेक टेन्शन ऑफ एरर...

तुमच्या ‘व्हॉटस् अप’वर स्टेटस अन अव्हेलेबल दाखवतंय... आणि म्हणून तुम्ही काळजीत असाल तर चिंता सोडून द्या.

Dec 1, 2012, 02:51 PM IST