whatsapp video calls

व्हाटस्अॅपवर व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार

व्हॉट्सअप युजर्ससाठी व्हॉट्सअप नवे फीचर आणले आहे. नवीन वर्षात हे व्हाटस्अॅपचे फीचर आहे. व्हिडीओ  कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहेत.

Jan 11, 2018, 05:00 PM IST