whattsaap

शाहरूख खानचा विमान अपघात..आणि...अफवा

व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सध्या काही नेटीझन्स, स्वत:चं काल्पनिक यमराज होवून, नावाजलेल्या लोकांची काल्पनिक हत्या करीत आहेत. 

May 31, 2017, 02:52 PM IST

व्हॉट्सअपविषयी अतिशय धक्कादायक माहिती

व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला ५ कोटी मिनिटं फुकटं घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.

May 10, 2017, 11:38 AM IST

चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा

व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

Mar 17, 2016, 06:42 PM IST

'पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी'वर बोलले भुजबळ

छगन भुजबळ यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी लावला होता. हा डीपी त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती, तेव्हाच लावल्याने चर्चेला उधाण आलं होतं, यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे संकेत दिले होते.

Feb 9, 2016, 08:08 PM IST

मनमोहन सिंह हे व्हॉटसअॅपसारखे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली आहे, पंतप्रधान हे व्हॉटसअॅप सारखे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Mar 31, 2014, 09:20 PM IST