व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Jun 26, 2017, 11:01 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTमुलीनंतर आता ट्रम्प यांच्या जावयाची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनर याला व्हाईट हाऊसमधली एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
Mar 29, 2017, 03:16 PM ISTअमेरिका व्हाईट हाऊस परिसरात संशयित वस्तू आढळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 09:30 PM ISTसंशयास्पद वस्तू सापडल्यामुळे व्हाईट हाऊस बंद
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये संशयास्पद वस्तू सापडली आहे.
Mar 28, 2017, 08:55 PM IST'एचवनबी' विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू - ट्रम्प
स्थलांतराच्या मोठ्या प्रश्नावर अमेरिकन प्रशासन सध्या काम करत असून एचवनबी विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू, असं व्हाईट हाऊसने नुकतंच जाहीर केलं.
Mar 15, 2017, 06:10 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी चुकवला तीन कोटींचा टॅक्स, व्हाईट हाऊसची माहिती
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने २००५ साली अमेरिकेचा जवळपास ३ करोड अमेरिकन डॉलर्सचा टॅक्स चुकवला असल्याचा व्हाईट हाऊसच्या रिपोर्टमधून सिध्द झालंय.
Mar 15, 2017, 04:44 PM ISTभारतीय वंशाचे शाह यांना अमेरिकेत ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
Jan 5, 2017, 01:02 PM ISTबराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी.
Oct 31, 2016, 01:21 PM ISTपाकिस्तान दहशतवादी राष्ट्राच्या याचिकेवर रेकॉर्ड ब्रेक हस्ताक्षर
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाख लोकांनी हस्ताक्षर केले आहे. काही दिवसात ही संख्या १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 01:00 PM ISTअमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट
अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
May 21, 2016, 06:25 PM ISTव्हाईट हाऊसबाहेर गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 10:58 AM ISTबराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली?
प्रियंका चोप्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेट घेतली.
May 3, 2016, 11:18 AM IST