मराठमोळी नेहा ओबामा दाम्पत्यासाठीही ठरली 'प्रेरणा'!
मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या 23 वर्षीय नेहा नाईक या मराठमोळ्या तरुणीला व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेटही ती यावेळी घेणार आहे.
Jul 28, 2014, 01:19 PM ISTपंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसलाही टाकलं मागे!
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशात जरी महागाई, भ्रष्टाचार आणि अन्य काही समस्यांवर तोडगा काढण्याच्या योजना बनवत असतील तरी, मात्र ट्विटरवर नरेंद्र मोदींनी चांगलंच यश मिळवलंय.
Jun 26, 2014, 11:35 AM ISTबिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा उठवला: मोनिका
आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.
May 8, 2014, 01:50 PM ISTओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.
May 7, 2014, 06:07 PM ISTव्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले
हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.
Oct 4, 2013, 12:01 PM ISTओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. निमित्त होते ते रमजानचे. यावेळी खास पाहुण्यांचे स्वागत ओबामा यांनी केले.
Jul 27, 2013, 10:25 AM ISTओबामांनीही केलं योगासनांचं महत्त्व मान्य
अमेरिकेमध्ये सध्या काही ठिकाणी योगा अभ्यासाला विरोध होत असला तरी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मात्र योगासनांचं महत्त्व कळून चुकलंय. त्यामुळेच त्यांनी नुकतंच, व्हाईट हाऊसच्या परिसरात भरलेल्या ‘वार्षिक एग रोल’ या कार्यक्रमात योगासनांचं एक खास सत्र आयोजित केलं होतं.
Apr 5, 2013, 10:10 AM ISTओबामांचा कुत्राही हिट...
ओबामा यांचे कौटुंबिक फोटोच नाही तर त्यांचा लाडका कुत्राही सोशल वेबसाईटवर हिट झालाय.
Nov 10, 2012, 12:48 PM ISTओबामा जिंकणार, दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये करणार?
कोट्यवधी अमेरिकन नागरिक येत्या काही तासांतच जगाचं लक्ष लागलेल्य़ा अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जातायेत.
Nov 6, 2012, 12:55 PM ISTअमेरिका व्हाईट हाऊसवर फेकला स्मोक बॉम्ब
अमेरिकेत आर्थिक असमानतेबाबत विरोध वाढत आहे. हजारो नागरिकांनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊससमोर निदर्शने केलीत. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी 'गॅस' बॉम्ब फेकून निषेध नोंदविला. त्यामुळे येथे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
Jan 18, 2012, 11:32 AM ISTव्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्री
व्हाईट हाऊसमध्ये ऍन्युअल ख्रिसमस ट्री सेरेमनी फंक्शन पार पडले. अमेरिकमध्ये दरवर्षी पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये नॅशनल ख्रिसमस ट्री चं उद्घाटन होतं. आणि त्यानंतर ख्रिसमसची धूम अमेरिकेत साजरी केली जाते.
Dec 3, 2011, 05:27 PM ISTव्हाईट हाऊसजवळ गोळीबार
वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडलीय. गोळीबारासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आलाय. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसी बंद करण्यात आला असून, घटनास्थळावरून एके-४७ जप्त करण्यात आलीय.
Nov 12, 2011, 07:41 AM IST