white or red guava which beneficial for health

पांढरा की गुलाबी; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

मार्केटमध्ये पांढरा आणि गुलाबी दोन्ही रंगाचे पेरू मिळतात. पण आपल्या आरोग्यासाठी कुठला फायदेशीर आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला माहितीये का? 

Dec 3, 2024, 03:58 PM IST