who is khalid latif

एशिया कपदरम्यान पाकिस्तानाला मोठा धक्का, 'या' क्रिकेटरला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

Sep 11, 2023, 08:49 PM IST