who is murji patel

Andheri By Poll 2022 : ऋतुजा लटकेंच्या जागी 'या' माजी महापौरांना उमेदवारी?

महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke Resignation)  यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.

 

Oct 12, 2022, 04:56 PM IST

Rutuja Latke : ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे.

Oct 11, 2022, 11:02 PM IST

Andheri Bye Election : अंधेरी पोटनिवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीचं एकमत नाही?

आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांचं 12 मे ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तेव्हापासून ही जागा रिकामी आहे. 

Sep 22, 2022, 06:29 PM IST

Andheri East Assembly Constituency Bye Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप सामना

शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे.

Sep 14, 2022, 09:09 PM IST

Andheri East Assembly Constituency : भाजप अंधेरी पूर्वेतील रिक्त विधानसभेची जागा लढवणार, सूत्रांची माहिती

भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची (Andheri East Assembly Constituency) जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

May 27, 2022, 06:33 PM IST