JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटला WHO ने केलं वर्गिकृत; पाहा किती आहे धोकादायक
WHO On JN.1 Variant: JN.1 ला पहिल्यांदा BA.2.86 च्या मूळ वंशाचा भाग म्हणून 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं क्लासिफाय करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने सदस्य देशांना व्हायरस बदलत आणि विकसित होत असल्याची माहिती दिलीये.
Dec 20, 2023, 08:34 AM ISTCorona Mask: सावधान...कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क बंधनकारक
Coronavirus: देशात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. परिणामी मास्क मुक्ती, शाळा सुरू करणे, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
Jan 17, 2023, 01:01 PM IST