why people love after have a partner

रोज प्रेमात पडणाऱ्यांच्या डोक्यात नेमकं काय चालतं? प्रत्येक व्यक्ती हवी-हवीशी वाटते यामागचं कारण...

Relationship in Marathi : आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं.. या आशेवर जग चालत असताना काही धक्कादायक गोष्टी समोर येतात. (Falling in love again?) लग्न होऊन सुखी संसार असूनही कुणीना कुणी आवडतं असतं किंवा यापेक्षा चांगला जोडीदार मिळेल का? असा प्रश्न काही व्यक्तींच्या मनात घोघांवात असतो. यामागचं कारण काय?

Oct 17, 2023, 05:48 PM IST