दारू पिण्यातही पुरुषांना मागे टाकतायत महिला? पाहा काय सांगतोय अहवाल
दारु पिणा-या महिलांची संख्या दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर दारु पिण्यात महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार ही माहिती समोर आली आहे.
Feb 21, 2022, 08:44 PM IST