wildlife conservation

Video Viral : AI कॅमेरामुळं बचावलं रेल्वे ट्रॅकवर जाणारं हत्तीचं कुटुंब; काय आहे हे नेमकं प्रकरण?

रेल्वे ट्रॅकवर जाणाऱ्या हत्तीच्या कुटुंबाला AI कॅमेरानं रोखलं. पण ते नेमकं कसं? 

Dec 13, 2024, 12:22 PM IST

डोंबिवलीतील फ्लॅटमध्ये तरुण पाळत होता 7 अजगर, 6 कासव, 1 सरडा आणि एक माकड...; दरवाजा उघडल्यानंतर पोलीस चक्रावले

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई केली असून प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. या छाप्यात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे. 

 

Nov 13, 2024, 06:32 PM IST

प्रसिद्धीसाठी मोर मारुन खाल्ला अन् You Tube वर मोराच्या रश्श्याची रेसिपीही दाखवली; युट्यूबर अटकेत

You Tube Recipe Video : सोशल मीडिया आणि त्याहूनही युट्यूबवर आजकाल मोठ्या प्रमाणात रेसिपी व्हिडीओचीच चलती पाहायला मिळत आहे. 

 

Aug 12, 2024, 10:16 AM IST