मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे.
Apr 14, 2017, 07:46 PM ISTआठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, मोदी म्हणतात...
आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाली आहे.
Apr 13, 2017, 06:11 PM ISTघरच्या मैदानात मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला ४ विकेटनं हरवलं
आयपीएलच्या दहाव्या मोसमात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय झाला आहे.
Apr 12, 2017, 11:57 PM ISTमहिला कुस्तीपटूची पुरुष कुस्तीपटूला धोबी पछाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:47 PM ISTरोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा विजय
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा चार विकेट आणि एक बॉल राखून विजय झाला आहे.
Apr 10, 2017, 12:03 AM ISTपी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 08:54 PM ISTपी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज
भारताच्या पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजवर कब्जा केला. तिनं फायनलमधअये वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली.
Apr 2, 2017, 08:22 PM ISTकांगारूंना लोळवल्यावर भारताचा असाही विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली.
Mar 28, 2017, 10:54 PM ISTभारतानं कांगारूंना लोळवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 08:00 PM ISTऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 05:27 PM ISTजे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Mar 28, 2017, 01:27 PM ISTभारत विजयापासून 6 पाऊलं मागे, विजयांची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरी टेस्ट रंगतदार ठरत आहे. टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. भारत विजयापासून 6 विकेट दूर आहे. पांचव्या आणि शेवटच्या दिवशी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या असून 111 रन केले आहेत. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अजूनही 41 रन मागे आहे.
Mar 20, 2017, 01:26 PM ISTगोव्यात पर्रिकर सरकारनं बहुमत केलं सिद्ध
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.
Mar 16, 2017, 07:29 PM ISTसांगलीतल्या ५ पंचायत समित्यांमध्ये भाजपचा सभापती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 08:32 PM ISTभाजपच्या विजयानं शिवसेना अस्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:59 PM IST