रोहित-धोनीनं भारताला जिंकवलं, मालिकाही टाकली खिशात
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्स आणि २९ बॉल्स राखून विजय झाला आहे.
Aug 27, 2017, 10:44 PM ISTभुवनेश्वर-धोनीनं भारताला जिंकवलं!
भुवनेश्वर कुमारची हाफ सेंच्युरी आणि त्याला धोनीनं दिलेल्या साथीमुळे भारताचा दुसऱ्या वनडेमध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य झाला आहे.
Aug 24, 2017, 11:47 PM ISTकोल्हापूरच्या कृष्णराजने पटकावलं ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 09:34 PM ISTरिकी पॉटिंगच्या त्या रेकॉर्डपासून विराट एक पाऊल दूर
श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट टीम इंडियानं इनिंग आणि ५३ रन्सची जिंकली.
Aug 7, 2017, 05:02 PM ISTभारतानं केलं 'लंका' दहन, मालिकेत २-०ची विजयी आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 05:05 PM ISTचीनच्या मैमतअलीवर विजेंदरची मात, नावावर केले दोन खिताब
भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहनं चीनचा बॉक्सर मैमतअली याला एका रोमांचकारी सामन्यात पछाडत एकसाथ दोन किताब आपल्या नावावर केलेत. उल्लेखनीय म्हणजे, विजेंदरनं भारत - चीन सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपले हे पुरस्कार समर्पित केलेत. मी हे पुरस्कार चीनचा बॉक्सर मैमतअलीला देतो, असं म्हणत विजेंदरनं शांतीचा संदेश दिलाय.
Aug 5, 2017, 11:03 PM ISTकोविंद यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 07:03 PM ISTश्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून झिम्बाब्वेनं इतिहास रचला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज झिम्बाब्वेनं ३-२नं जिंकली आहे.
Jul 10, 2017, 07:50 PM ISTवर्ल्ड कपमध्ये भारताची घोडदौड सुरूच, महिलांकडून आता लंकादहन
महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे.
Jul 5, 2017, 10:48 PM ISTभारताच्या के. श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 01:41 PM ISTविजयानंतर धोनीबाबत असं काही बोलला कोहली
भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर गोलंदाजांचं कौतूक करत म्हटलं की, 'बॉलर्सने दबाव ठेवल्यामुळे महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या आणि टीमचा विजय झाला.'
Jun 12, 2017, 11:44 AM ISTनदालचं लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपन फायनलमध्ये वावरिंकाला लोळवलं
क्ले-कोर्टचा अनभिषिक्त सम्राट हे बिरुद स्पेनच्या राफाएल नदालनं कायम ठेवलं आहे.
Jun 11, 2017, 10:38 PM ISTफ्रेंच ओपन मिक्स डबल्सवर बोपन्नानं कोरलं नाव
भारतीय टेनिसस्टार रोहन बोपन्नानं फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
Jun 8, 2017, 05:35 PM ISTथायलंडमध्ये फडकला तिरंगा, साई प्रणित बनला चॅम्पियन
भारतीय बॅडमिंटन स्टार साई प्रणितनं थायलंड ओपनवर आपलं नाव कोरलं. त्यानं फायनलमध्ये इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जोनाटन ख्रिस्टीचा 17-21, 21-18, 21-19 अशा चित्तथरारक लढतीत पराभव केला.
Jun 4, 2017, 09:42 PM IST...म्हणून भारतीय संघ जिंकू शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी
चॅम्पियन टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार रेकॉर्ड करणारी टीम आहे. भारताने आयसीसीच्या या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया देखील याबाबतीत भारताच्या मागे आहे.
May 28, 2017, 02:59 PM IST