Janhvi Kapoor आणि Shikhar Pahariya रिलेशनशिपमध्ये? तिरुपती दर्शनाचा Video व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या ना त्या कारणावरुन सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत असून तिचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कथित बॉयफ्रेंडबरोबर दिसत आहे.
Apr 3, 2023, 03:46 PM IST