withdraw pf online

अर्जंट Cashची जरुरी आहे? घरात बसून PF खात्यातून काढू शकता पैसे, तेही कार्यालयात न जाता, कसे ते जाणून घ्या

Withdraw PF money sitting at home : तुम्हाला तात्काळ पैशाची गरज आहे का? असेल तर तुम्ही घरात बसून आपल्या PF खात्यातून त्वरित रोख रक्कम काढ शकता.   

May 3, 2022, 03:17 PM IST

PF काढण्याची प्रक्रिया झाली सुकर ! अवघ्या 2 आठवड्यात येणार पैसे

ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्‍यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो. 

Jan 16, 2018, 08:49 AM IST