wolf

नाश्त्यात रणवीर सिंगनं खाल्या मुंग्या, पुढे काय झालं...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या चित्रपटासोबत त्याच्या अतरंगी फॅशनला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच चर्चेत असणारा रणवीर सिंग आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे

Oct 23, 2024, 06:57 PM IST

मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंड

New Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.

Jul 6, 2024, 02:31 PM IST
Thane D K Soman On Super Blood Wolf Moon And Total Lumar Eclipse PT53S

ठाणे | आज सुपरमूनचे दर्शन

ठाणे | आज सुपरमूनचे दर्शन
Thane D K Soman On Super Blood Wolf Moon And Total Lumar Eclipse

Jan 21, 2019, 09:35 AM IST

मंचरमध्ये लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 06:09 PM IST

एका लांडग्याच्या रुपात तीन निर्वस्त्र सुंदर तरुणी...पाहा Video

इटलियन कलाकार जोहानेस स्टॉयटर बॉडी आर्ट म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्याने तीन सुंदर तरुणींच्या नग्न शरीरावर पेंटींग केले आणि त्यांना अस बसविले की त्यातून अप्रतिम कला पाहायला मिळाली. हा व्हिडिओ आपण पाहूण चकीत व्हाल..

Jun 10, 2016, 09:16 PM IST

पिसाळलेल्या लांडग्याचा 4 महिलांसह, 4 वर्षीय मुलावर हल्ला

पिसाळलेल्या लांडग्याचा 4 महिलांसह, 4 वर्षीय मुलावर हल्ला

Nov 6, 2015, 04:12 PM IST

बाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते

10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत. 

Dec 10, 2014, 04:38 PM IST

पुण्याचं मानचिन्ह लांडगा की जावडी मांजर?

पुण्याचं मानचिन्ह कुठलं, लांडगा की जावडी मांजर…? गंमत मुळीच नाही, लवकरच या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता …तर मोर . भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता… तर वाघ. राष्ट्रीय फुल, कमळ. तर मग पुण्याची अशी स्वतंत्र मानचिन्ह का असू नयेत ?

Feb 4, 2014, 08:43 PM IST