गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा
गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय.
May 30, 2017, 03:22 PM ISTभारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पीटलनं एक इतिहास रचलाय. भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय.
May 18, 2017, 11:25 PM IST