women safety

women safety : '.... तर त्या सर्व महिलांना शस्त्र देता येतील का?'

पाहा कोणी उचलून धरला हा मुद्दा

Oct 6, 2020, 08:09 PM IST

'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती

सद्य परिस्थितीत मुली कशा जगतायंत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमुळे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत. असेच काही प्रश्न झी २४ तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी उपस्थित केले आहेत.

Feb 10, 2020, 05:23 PM IST
Nagpur Police To Provide Drop Facility For Working Womens In Night Update PT3M38S

नागपूर : पोलिसांच्या 'होम ड्रॉप'चा रिऍलिटी चेक

नागपूर : पोलिसांच्या 'होम ड्रॉप'चा रिऍलिटी चेक

Dec 5, 2019, 03:25 PM IST

महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मिशन साहसी या उपक्रमाची सुरूवात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मुंबईत मिशन साहसी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

Feb 5, 2018, 08:02 PM IST

मुंबई । राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 08:57 PM IST

पुणे | पुण्यात सलग दोन दिवस महिलांवर अत्याचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 07:24 PM IST

फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

Jan 3, 2014, 01:47 PM IST

शिवसेनेने वाटले महिलांना चाकू आणि मिरचीची पूड

महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.

Jan 23, 2013, 10:19 PM IST