women team

BCCI कडून आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' खेळाडूकडे दिलं कर्णधारपद

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (Board of Control for Cricket in India) आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे.

Dec 5, 2022, 03:54 PM IST

भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे.

Jan 17, 2020, 01:03 PM IST

महिला टी-२० वर्ल्डकपसाठी हरमनप्रीत कौरकडे टीम इंडियाची धुरा

 स्मृती मनधाना टीम इंडियाची उपकर्णधार असणार आहे.

Jan 12, 2020, 10:09 PM IST

INDvsENG WOMEN : भारतीय महिला टीमसाठी आज करो किंवा मरो

भारतीय महिला टीमल सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय मिळवावा लागेल.

Mar 7, 2019, 10:56 AM IST

आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक

भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Aug 30, 2018, 09:59 PM IST

क्रिकेट इतिहासातला नवा रेकॉर्ड- २ रनवर टीम ऑल आऊट

क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड रोज बनतात आणि तुटतात. काही रेकॉर्ड चांगले असतात तर काही शोभणार नाही असे असतात.

Nov 24, 2017, 02:37 PM IST

भारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत

भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.

Nov 25, 2016, 04:59 PM IST

रिओ ऑलिम्पिक: तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टरफायनलमध्ये

भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे. 

Aug 7, 2016, 10:53 PM IST

वेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Apr 3, 2016, 05:55 PM IST

वेस्टइंडिज महिला संघाची फायनलमध्ये धडक

टी-२० महिला वर्ल्डकपमध्ये ब्रिटनी कूपरच्या करियरच्या पहल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि  कर्णधार स्टेफनी टेलरच्या ऑलराउंडर प्रदर्शनामुळे वेस्टइंडिज टीम आज न्यूजीलंडला ६ रनने पराभूत करत आईसीसी महिला विश्व टी20 च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे.

Mar 31, 2016, 06:31 PM IST

भारतीय महिला खेळाडूंचा ब्रॅवोच्या कॅम्पेन साँगवर डान्स

वर्ल्डकप टी-२० सामन्यांना सुरुवात झाली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Mar 18, 2016, 06:05 PM IST

पाकिस्तानी महिला टीमचे हे २ भारतीय खेळाडू आहेत फेवरेट

पाकिस्तान महिला क्रिकेट टीममध्ये भारतीय खेळाडूंची चांगलीच चर्चा असते. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीमची कॅप्टन साना हिने पाकिस्तान क्रिकेट टीमला चांगलं योगदान दिलं आहे.

Mar 14, 2016, 04:15 PM IST

एशियन गेम : कबड्डीत महिला आणि पुरुष दोन्ही गटांनी पटकावलं 'गोल्ड'

कबड्डीत महिला आणि पुरुष दोन्ही गटांनी पटकावलं 'गोल्ड'

Oct 3, 2014, 01:38 PM IST

एशियन गेम्स : भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल

भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल

Oct 3, 2014, 11:18 AM IST