wonder girl

इस्रायली सैन्यात होती 'ही' अभिनेत्री; बोल्ड, बिंधास्त आणि ब्युटीफूल!

इस्रायली अभिनेत्री गल गडोतने हॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिला वंडर वूमन म्हणून ओळखलं जातं.गल गडोत 39 वर्षांची आहे पण तिचा फिटनेस जबरदस्त आहे. ती साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. गल गडोत चार मुलींची आई आहे. किमान मेकअपमध्येही ती छान दिसते. तिचे काही लूक्स पाहुया.गल गडोत ऑल ब्लॅक कलरच्या जंपसूटमध्ये बॉस लेडी दिसतेय. यात तिने हाय हिल घातली आहे.गल गडोतचा फिटनेस कमाल आहे. ती पूलबाहेर आपली टोन्ड बॉडी आणि एब्स फ्लॉन्ट करताना दिसते.गल गडोत आपल्या वयाच्या मुलींपेक्षा खूपच लहान दिसते.लाल रंगाच्या बॅकलेस गाऊनमध्ये ती स्टनिंग दिसतेय. यात तिने मिनिमम ज्वेलरी आणि लाइट मेकअप केलाय. गल गडोतने मिस इस्रायल गडोत खिताब जिंकलाय. ती इस्रायलच्या आर्मीतदेखील होती.

Sep 30, 2024, 07:31 PM IST

'ही' १३ वर्षांची मुलगी चक्क ८ भाषा बोलते...

साधारणपणे शाळेत असताना इंग्रजी हा विषय अनेकांना कठीण वाटतो.

Nov 3, 2017, 06:09 PM IST