world cup 2023 india squad

चहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री

Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.

Sep 20, 2023, 09:52 PM IST

ODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच

ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे. 

Sep 20, 2023, 03:32 PM IST

बाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?

ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत. 

Sep 5, 2023, 08:00 PM IST

केएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील

Sep 5, 2023, 05:14 PM IST