world cup 2023

महानायकानंतर मास्टर ब्लास्टरला वर्ल्ड कपचं गोल्डन तिकिट, BCCI ने शेअर केला फोटो

Sachin Tendulkar Golden Ticket WC 2023: भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने खास गिफ्ट दिलंय. बीसीसीआयच्यावतीने सचिन तेंडुलकर यांना स्पर्धेचं गोल्डन तिकिट देण्यात आलाय. बीसीसीआयने याचा फोटो आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. 

Sep 8, 2023, 06:47 PM IST

14 Ball 64 Runs! भारतीय संघात World Cup साठी संधी न मिळाल्याचा राग त्याने गोलंदाजांवर काढला राग

World Cup 2023 64 Runs In 14 Balls: त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामधून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही एका संघाचं नेतृत्व केलं आहे.

Sep 8, 2023, 01:00 PM IST

World Cup मधून डावलल्याने चहल दुसऱ्या देशात खेळणार समजल्यावर धनश्रीची Insta Story; म्हणाली...

Dhanashree Verma Cryptic Post: इन्टाग्रामवर पोस्ट कर धनश्रीने व्यक्त केल्या भावना.

Sep 8, 2023, 08:18 AM IST

World Cup : बड्या बड्या बाता अन्... शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तान 2011 चा बदला घेणार'... अरे चल!!!

Shoaib Akhtar Video : पाकिस्तानच्या नशिबात भारताला आयसीसीच्या स्पर्धेत हारवण्याचं (IND vs PAK) सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने  मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 8, 2023, 12:30 AM IST

'वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा?', युवराजच्या लॉजिकल प्रश्नावर सेहवागने काढला आकड्यांचा पाणउतारा, म्हणतो...

ICC ODI World Cup 2023 : टीम यंदा वर्ल्ड कप जिंकून आणेल, यात काही शंका नाही. मात्र, आता टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) सध्या टेन्शनमध्ये आहे. युवराजने टीम इंडियाला लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. त्यावर सेहवागने (Virender Sehwag ) उत्तर दिलंय.

Sep 7, 2023, 07:53 PM IST

विश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून

ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे. 

Sep 7, 2023, 03:40 PM IST

World Cup 2023: भारतीय चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; वर्ल्डकपपूर्वी BCCI ने घेतला मोठा निर्णय

भारतीय चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; वर्ल्डकपपूर्वी BCCI ने घेतला मोठा निर्णय

Sep 7, 2023, 12:43 PM IST

एशिया कपनंतर वर्ल्ड कप संघातूनही डच्चू, युजवेंद्र चहलने घेतला 'या' देशात खेळण्याचा निर्णय

Cricket : एशिया कपसाठी (Asia Cup 2023) निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून अुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलला ( Yuzvendra Chahal) वगळण्यात आलं. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड कप संघात चहलची निवड होऊ शकते असं सांगितलं होतं. पण आता वर्ल्ड कप साठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे युजवेंद्र चहलने आता दुसऱ्या देशात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Sep 6, 2023, 09:36 PM IST

बाबर आझमच्या पगारापेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग, जाणून घ्या किमत

ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची ऑनलाईन विक्री (WC Tickets) करण्यात येत असून अवघ्या काही मिनिटात तिकिटांची विक्री झालीय. यातही भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी असून लाखो रुपयात ही तिकिटं विकली जात आहेत. 

Sep 6, 2023, 05:14 PM IST

World Cup 2023: 'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

Sep 6, 2023, 12:26 PM IST

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये 'हे' 3 खेळाडू ठरणार 'वॉटर बॉय'! Playing 11 मध्ये संधीची शक्यता फारच कमी

World Cup 2023 News: मंगळवारी टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही खेळाडू अशे आहेत ज्यांना कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) संपूर्ण वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकणार नाही. त्यांना केवळ सामना सुरु असताना वॉटर बॉय म्हणून उपस्थित राहू शकतात. 

Sep 6, 2023, 09:51 AM IST

WC 2023: भारताचे हे 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप, पाहा कशी आहे कामगिरी

Team India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसीस एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील तब्बल 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. 

Sep 5, 2023, 10:58 PM IST

World Cup : 'या' खेळाडूला घेतलं का नाही? हरभजन सिंगचा आगडोंब उसळला, म्हणतो...

Harbhajan Singh On India World Cup Team : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने यझुवेंद्र चहलला संघात न घेण्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Sep 5, 2023, 08:25 PM IST

बाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?

ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत. 

Sep 5, 2023, 08:00 PM IST

केएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील

Sep 5, 2023, 05:14 PM IST