Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे.
Pat Cummins Viral Pic:ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिंन्सकडे टी-20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवलं नसून मिचेल मार्शच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
KL Rahul On His Biggest Regret In Cricket: क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात मोठी खंत कोणत्या गोष्टीची वाटते यासंदर्भातील प्रश्न के. एल. राहुलला विचारण्यात आला होता. आर. अश्विनने विचारलेल्या या प्रश्नावर के. एल. राहुल मोकळेपणे व्यक्त झाला.
Rohit Sharma On rishabh pant & shikhar dhawan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने द ग्रेट इंडियन क्रिकेट शर्मा शोमध्ये बोलताना ऋषभ पंत आणि शिखर धवनवर काय म्हणाला? पाहा
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mohammad Shami : आता टेस्ट सिरीजपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिका सिरीजमधून (India vs South Africa Tests) बाहेर होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरी म्हटले आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या याच खेळपट्टीवर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.
IND vs AUS Final:ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
Mohammed Shami has ankle condition : टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.
World Cup 2023: या टीम मीटिंगमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि इतर अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला जूनमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तो प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिशेल मार्शने वर्ल्डकप जिंकल्यानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोत त्याने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता.
First Indian Cricket Team: भारताने विश्वचषक गमावल्यानंतर करोडो भारतीयांची मनं दुखावली गेली. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळं भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला.
Mitchell Marsh:मार्श वर्ल्डकपच्या चमकणाऱ्या ट्रॉफीवर पाय ठेऊन बसला असल्याचं दिसून येतंय. या फोटोमुळे भारतीय चाहत्यांनी मार्शवर टीका करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता अशातच मार्शच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येतेय.
वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
Company Decision After India World Cup loss to Australia: या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेनेच सोशल मीडीयावर पोस्ट करत कंपनीच्या निर्णयाबद्दलची माहिती जाहीर केली आहे.
Rahul GandhiPanauti comment : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरुन सध्या राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटल्यावर मोहम्मद शमीने याबाबत भाष्य केलं आहे.
Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. खेळाडूंची निवड करताना मोठा घोटाळा झाल्याचं मोहम्मद शमीने म्हटलंय. या आरोपाने भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
Suryakumar Yadav First Press Conference As Captain: नुकताच वर्ल्ड कप संपला असून काही दिवसांमध्येच ही मालिका सुरु होत असल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पराभावाला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असून संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.
Rohit Sharma Future: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटलं होतं. मात्र सलग 10 सामने जिंकणाऱ्या संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव झाला.