world happiness report

'या' 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा कितवा क्रमांक? पाहा यादी

Unhappiest Countries in Marathi : दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आगे. या अहवालामध्ये सर्वात आनंदी आणि सर्वात दुःखी देशांची क्रमवारी निश्चित केली जाते. सर्वात दुखी देशांच्या यादीत अफगाणिस्तानचे नाव प्रथम येते. या अहवालात भारताचा कितवा क्रमांक आहे ते पाहा.... 

Mar 12, 2024, 04:33 PM IST