'दोन घटस्फोटांमुळेच ती...'; पहिल्यांदाच उघडपणे बोलला आमिर; मानसिक आरोग्याविषयीचा त्याचा विचार नेटकऱ्यांना खटकला?
Aamir Khan on Mental Health: आजकाल मानसिक आरोग्याशी (World Mental Health Day 2023) संबंधित विविध उपक्रम आखले जातात. कारण वाढत्या कामाच्या स्ट्रेसमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक तणावालाही लोकांना सामोरं जावं लागतं आहे. आज 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. त्यानिमित्तानं लेक आमिर खान आणि आयरा खानचा (Bollywood Celebrities on Mental Health) एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 10, 2023, 01:18 PM ISTतुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
World Mental Health Day : मागील काही वर्षांमध्ये बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक युग या साऱ्याचा परिणाम नकळतपणे अनेकांच्या मानसिकतेवरही होताना दिसत आहे.
Oct 10, 2023, 11:53 AM IST