world most expensive mangoes

प्रती नग 19000 रुपये दराने 'तो' विकतोय आंबे! जाणून घ्या यामागील नेमकं कारण

World Most Expensive Mangoes: सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये आंबे परवडत नाहीत असं अनेकदा आपण ऐकतो. मात्र एक शेतकरी चक्क 19 हजार रुपये प्रती नग दराला आंबे विकतोय. विशेष म्हणजे या आंब्यांना भरपूर मागणी आहे. 

May 10, 2023, 02:29 PM IST