world tv premiere

'झी मराठी'वर २४ सप्टेंबरला 'घर बंदूक बिर्याणी'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता 'घर बंदुक बिरयानी' हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

Sep 22, 2023, 06:28 PM IST