world twenty20

अनिश्चिता संपली, आता दिल्लीत होणार टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल

टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल आता पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० मार्चला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे. सेमीफायनल कोठे होणार, याचीच चर्चा अनेक दिवस सुरु होती. आता याला पूर्णविराम मिळालाय.

Mar 24, 2016, 10:16 AM IST

आता शमीला संघात स्थान देणे कठीण - धोनी

आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मोहम्मद शमीला तस्थान देणे कठीण वाटत आहे, असं कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे. ट्वेंटी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे.

Mar 7, 2016, 03:01 PM IST

टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला

वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला.

Mar 2, 2016, 05:32 PM IST

स्कोअरकार्ड : द. आफ्रिका Vs श्रीलंका

स्कोअरकार्ड : द. आफ्रिका Vs श्रीलंका

Mar 22, 2014, 02:55 PM IST

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

Mar 16, 2014, 09:23 AM IST