रामदेव बाबांची तरूणाशी कुस्ती
मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये बाबा रामदेव यांचा सामना एका तरूणाशी झाला.
Jan 24, 2016, 06:35 PM ISTWWE मध्ये येणार दुसरा भारतीय
भारतात ज्याचे अनेक चाहते आहेत त्या दलीप सिंग राणा म्हणजेच द ग्रेट खलीचा भारतीय वारसदार आता WWE मध्ये आला आहे.
Jan 15, 2016, 08:44 PM ISTबाबा रामदेव यांचा Wrestling video व्हायरल!
योग गुरू बाबा रामदेव यांना योग प्रशिक्षण देताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल पण ते कुस्ती पण खेळतात हे तुम्हांला माहित आहे का. नाही तर मग असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2015, 07:09 PM ISTदिल्ली विरुद्ध महाराष्ट्र : हिंद केसरी बिरजू विजयी
हिंद केसरी बिरजू विजयी
Apr 13, 2015, 09:00 PM IST'पीके'नंतर आता आमिर खानचा 'कुस्ती' सिनेमा
वेगवेगळ्याा विषयांवर चित्रपट बनविण्याचा हातखंडा असणाऱ्या परफेक्टनिस्ट आमिर खान 'पीके'च्या यशस्वी घौडदौडीनंतर आता 'कुस्ती'वर आधारित सिनेमा काढत असल्याचे पुढे आले आहे.
Jan 14, 2015, 04:36 PM ISTबाबा रामदेव यांनी शड्डू ठोकून कुस्तीचा आखाडा जिंकला
बाबा रामदेव यांनी या वयातही कुस्तीचं मैदान मारलं आहे, आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या युवा कुस्तीपटूला त्यांनी एकदा नाही, तर दोन-दोन तीन-तीन वेळेस आस्मान दाखवलं आहे. बाबा रामदेव यांचे डावपेचही तसेच आहेत, त्यांचा कुस्ती खेळण्याचा उत्साह तर त्याहून दांडगा आहे.
Jan 5, 2015, 02:46 PM ISTअखेर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश
2020 मधील ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. मतदानाच्या आधारावर कुस्तीनं बाजी मारली. स्क्कॉश, बेसबॉल यासारख्या खेळांना चितपट करत कुस्तीनं ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं.
Sep 8, 2013, 10:12 PM ISTअन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर
२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.
Mar 7, 2013, 10:14 PM IST`महापौर केसरी`वरून राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्ये कुस्ती
पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेनं निधीची ही तरतूद केली आहे ती, विकास कामांना कात्री लाऊन.
Jan 3, 2013, 11:23 PM ISTनरसिंग यादव सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी
मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटाकवलीय. नरसिंगने विजय चौधरीला चितपट करत 56व्या महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.
Dec 24, 2012, 11:55 PM IST