wrestling

जॉन सिना घेणार संन्यास, दिले संकेत...

गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना.

Dec 9, 2017, 03:36 PM IST

भंडारा । रोहा गावात कुस्तीप्रेमींसाठी खास पर्वणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 08:10 PM IST

राणादाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हे गिफ्ट

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगाला या मालिकेतील राणादा एव्हाना आता सर्वांचाच फेव्हरेट झालाय. त्याने पत्नी अंजली पाठक हिला खास अनोखे गिफ्ट दिले.

Nov 21, 2017, 08:28 PM IST

सुशील कुमारने ३ तासात केलं २ किलो वजन कमी

कुस्तीच्या खेळात वजनाचं फार महत्व असतं. खेळाडूंना वेगवेगळ्या वजनी गटात खेळावं लागतं. त्यामुळे ज्या वजनी गटात खेळायचं त्यानुसारच वजन राखावं लागतं. 

Nov 17, 2017, 04:49 PM IST

WWE रेसलर्सची कमाई पाहून तुम्ही व्हाल थक्क

क्रिकेट, फुटबॉल, हॉकीप्रमाणेच लहानांपासून थोरांपर्यंत प्रसिद्ध असलेला आणखी एक खेळप्रकार म्हणजे WWE. जगभरातील स्पोर्ट्स चॅनलचा मोठा हिस्सा WWEने व्यापला आहे. भारतातही WWEची फाईट भलतीच लोकप्रिय आहे. तुम्ही ही फाईट केवळ मनोरंजन म्हणून पाहात असला तरी, ही फाईट करणारे रेसलर्स रग्गड कमाई करतात. जाणून घ्या या कमाईबद्धल..

Sep 14, 2017, 05:23 PM IST

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणे ऑलम्पिकपेक्षा कठिण- गीता फोगाट

भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटचं मत आहे की, नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या वाईट प्रदर्शनाचं कारण अभ्यासाची कमी हे आहे. भारताचा २४ सदस्यीय दल पॅरीसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकही पदक जिंकू शकला नाही.

Sep 1, 2017, 10:40 AM IST

पाथर्डीत कुस्तीत मुलीने मुलाला चितपट केलं

पाथर्डीत दंगली रंगल्या, नाशिककरांनी प्रत्यक्ष कुस्तीची दंगल अनुभवली, यात दिल्लीच्या मुलीनं शिवानी गुजर या मुलीने.

Apr 10, 2017, 06:30 PM IST

कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

Apr 3, 2017, 04:47 PM IST

बाबा रामदेव यांनी ऑलिम्पिक मेडलिस्टला केले १२-० ने कुस्तीत पराभूत

 योगा गुरू बाबा रामदेव यांनी कुस्तीमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेता आंद्रे स्टॅडनिक याला १२-० ने पराभूत केले.  प्रो रेक्सलिंग लिगच्या दुसऱ्या सिझनमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात बाबांनी ही कारवाई केली. 

Jan 18, 2017, 10:24 PM IST

लंडन ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल योगेश्वर दत्तला?

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sep 2, 2016, 07:27 PM IST