wwe star

स्वत:ची कार विकणे जॉन सीनाला पडले महाग, कंपनीने केली केस

रेसलिंग विश्वातील प्रसिद्ध स्टार जॉन सीना चांगलाच अडचणीत सापडला आहे. जॉन सीनावर फोर्ड या अमेरिकन का कंपनीने केस ठोकली आहे.

Dec 2, 2017, 04:49 PM IST

WWE रेसलर ट्रिपल एचनं दिलं रोहित शर्माला खास गिफ्ट

रेसलिंगच्या जगतातील बादशाह आणि WWE चा COO ट्रीपल एचने क्रिकेटर रोहत शर्माला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियंसला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केल्याने एक खास चँपियनशिप बेल्ट गिफ्ट केला आहे.

Jul 16, 2017, 11:05 AM IST