क्या बात है! स्पोर्टी लूक आणि प्रीमियम फीचर्ससह Yamaha Scooter तयार, पाहा Photo
लोकप्रिय दुचाकी कंपनी यामाहा (Yamaha) भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये बाइक आणि स्कूटर विकते. कंपनीने 2000 मध्ये Yamaha TMAX नावाची स्कूटर बाजारात आणली होती. ही स्कूटर तिच्या डिझाइनमुळे चर्चेत होती.
Oct 12, 2022, 03:08 PM IST