yashwant sinha

गडकरींनी तत्काळ राजीनामा द्यावा - यशवंत सिन्हा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Nov 20, 2012, 08:01 PM IST

सरकारकडे बहुमत नाही, राजीनामा द्या - भाजपा

भाजपाने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही आणि त्यामुळेच सरकारवर नामुष्की ओढावली. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत आपल्याकडे दोन तृतियांश असं स्पष्ट बहूमत नसल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले.

Dec 28, 2011, 04:49 PM IST

काळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा

आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.

Nov 19, 2011, 10:52 AM IST