yashwant sinha

नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर

नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर  विरोधकांकडून टीका होत असताना आता  स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  

Oct 4, 2017, 12:32 PM IST

शत्रुघ्न सिन्हा यांचा यशवंत सिन्हांना पाठिंबा

देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपला आपल्याच नेत्यांनी घरचा आहेर देण्यास सुरुवात केली आहे.

Sep 29, 2017, 05:59 PM IST

विकास गांडो थयो छे!; शिवसेनेचे भाजप सरकारवर टीकास्त्र

'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2017, 03:52 PM IST

सरकारवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हांना मुलगा जयंतने दिलं उत्तर

माजी अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांचेच पुत्र मोदी सरकारचा बचाव करण्यासाठी पूढे आले आहेत.

Sep 28, 2017, 11:08 AM IST

यशवंत सिन्हांच्या टीकेवर राजनाथ सिंह- रवीशंकर प्रसाद यांची बोलती बंद

नोटबंदीवर यशवंत सिन्हांनी मोदी सरकारवर केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजनाथ सिंह आणि रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांची बोलती बंद झाली. 

Sep 27, 2017, 08:55 PM IST

'अच्छे दिन' सोडाच पण, वाईट दिवस कधी संपणार'

अच्छे दिन तर दूरची गोष्ट. पण, सध्या सुरू असलेले 'बुरे दिन' तरी कधी संपणार, असा सवाल विचारत माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Sep 27, 2017, 05:17 PM IST

मोदी सरकारवर यशवंत सिन्हांचा हल्लाबोल, अर्थव्यवस्था डबघाईला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Sep 27, 2017, 11:01 AM IST

मोदी सरकारवर केलेल्या वक्तव्यावर यशवंत सिन्हांचा युटर्न

'मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली नसल्याचा स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा यशवंत सिन्हा यांनी केलाय.

Jan 31, 2016, 11:22 PM IST

भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र

बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवावर आता भाजपमध्ये अंतर्गत भूकंप सुरू झाले आहे. यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि शांताकुमार यांनी संयुक्त निवेदन देऊन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Nov 10, 2015, 09:14 PM IST

यशवंत सिन्हा यांची ‘चू…’क झाली!

बोलताना नेत्यांची जीभ घसरणं... हे तर आता नेहमीचंच झालंय... आता, या नेत्यांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झालाय.

Jul 2, 2014, 06:05 PM IST

यशवंत सिन्हा यांना न्यायालयीन कोठडी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना स्थानिक न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आज न्यायालयीन कोठडी सुनावली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.

Jun 3, 2014, 04:18 PM IST

मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवारीवरून एनडीएत पुन्हा वादंग सुरू झाले आहे. नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Jan 28, 2013, 06:10 PM IST