गोवा | सेलिब्रेशनची पंढरी थर्टीफर्स्टसाठी सज्ज
Goa Is Ready For 31st Party Celebrations
Dec 29, 2018, 12:05 PM ISTजिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...
Nov 10, 2018, 03:42 PM ISTजिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...
सुरज पांचोलीच्या इंस्टाग्राम पोस्ट नंतर पुन्हा याप्रकरणाची चर्चा सुरू झालीयं.
Nov 10, 2018, 12:42 PM ISTएकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींत रमले आयुष्यमान आणि भूमि
आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत.
Sep 2, 2018, 08:15 AM ISTBigg Boss 12 : लोणावळ्यात नाही तर 'या' शहरात होणार शो लाँच
कुठे होणार हा शो
Aug 31, 2018, 10:26 AM ISTपाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या चंदू चव्हाणला मोजावी लागणार दुहेरी किंमत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 2, 2018, 01:00 PM IST'विरूष्का'च्या नंतर आता 'दीपवीर' करणार डेस्टिनेशन वेडिंग
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं.
Feb 8, 2018, 11:52 AM ISTवर्ष सरताना.... 118 मुंबईकरांचा निष्पाप बळी
नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना....
Dec 29, 2017, 07:14 PM ISTयेत्या रविवारी रात्री दिसणार 'सुपरमून'
येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ' सुपरमून ' दिसणार
Nov 29, 2017, 12:35 PM ISTनवीन वर्षात BSNL ग्राहकांना देणार ही 'स्पेशल गिफ्ट'
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2016, 03:33 PM ISTआयसीसीनं जाहीर केली 'टीम ऑफ द इयर'
आयसीसीनं 2016मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या टीमची घोषणा केली आहे.
Dec 22, 2016, 04:10 PM IST'केईएम' जपतंय अरुणाच्या स्मृती!
अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत.
May 18, 2016, 08:03 AM ISTवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!
तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
Jan 2, 2016, 01:17 PM IST