yedyurappa

येडियुरप्पा हजर, अडवाणी गैरहजर

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या आजच्या दुस-या दिवसाच्या बैठकीला कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हजर झालेत. बैठकीत जाण्यापूर्वीच त्यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवलाय.

May 25, 2012, 03:45 PM IST