yeh jawaani hai deewani

10 वर्षांनंतर समोर आले 'ये जवानी हैं दिवानी' चित्रपटाचे Secrets; 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊकही नसतील

Yeh Jeewani Hai Deewani 10 years Completes: रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोणचा Yeh Jeewani Hai Deewani हा चित्रपट आज दहा वर्षांचा झाला आहे. हा चित्रपट 31 मे 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 320 कोटींची कमाई केली होती. 

May 31, 2023, 12:48 PM IST

Yeh Jawaani Hai Deewani मधील 'ही' अभिनेत्री प्रेग्नंट, बेबी बंप दाखवत शेअर केली गुडन्यूज

या अभिनेत्रीने 'यारियां'  (Yaariyan) सारख्या अनेक सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे

Jan 17, 2023, 01:35 PM IST

फिल्म रिव्ह्यू : ये जवानी है दिवानी

‘ये जवानी है दिवाणी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.

May 31, 2013, 06:00 PM IST

ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभी ठाकलीय. पूर्वीप्रमाणेच एकमेकांच्या हातात हात घालून... ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ‘ये जवानी है दिवानी’ च्या निमित्तानं रणबीर – दीपिका पुन्हा एकत्र आलेत.

Feb 19, 2013, 10:54 AM IST