ब्रश करुनही दाताचा पिवळेपणा तसाच राहतो, दिवसातून 2 वेळा 'या' पदार्थाने करा साफ, मोत्यासारखे चमकतील
Teeth Whitening Homemade Remedy: ब्रश करुनही अनेकदा दातांवरचा पिवळा जिद्दी थर निघून जात नाही. यासाठी घरगुती उपाय ठरतो 100% गुणकारी.
Dec 7, 2023, 12:35 PM ISTदात पिवळे दिसतायत ? करा हे घरगुती उपाय.
नीट ब्रश न केल्यामुळे किंवा वेळीअवेळी खाल्ल्यामुळे दातांमध्ये अन्नकण साठून दातांवर पिवळा थर जमा होतो. हा थर कितीही ब्रश केल्याने कमी होत नसेल तर हे घरगुती उपाय करून दात पांढरेशुभ्र करू शकता. याबद्दल सांगितले आहे.
Nov 28, 2023, 12:58 PM ISTपिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट
Teeth Whiten Tips: एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा. या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात. संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही. दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.
Nov 21, 2023, 04:32 PM ISTTeeth Cleaning: मोत्यासारखे पांढरे शुभ्र हवेत? 'हे' घरगुती उपाय करून पाहा
आपण दररोज दात घासत असलो, तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. चला ते 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र (Teeth Cleaning) ठेवण्यास मदत होईल.
Jan 13, 2023, 06:50 PM ISTTeeth Whitening : पिवळे दात होतील चकाचक, 'या' घरगूती टीप्स वापरून पाहा
Teeth Whitening : दात पिवळे पडतायत, मग 'या' घरगूती टीप्सने मोत्यासारखे चमकवा
Nov 26, 2022, 08:50 PM ISTCavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक
Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग
Nov 3, 2022, 04:15 PM ISTBye Bye Yellow Teeth : या फळाच्या सालीचा वापर करून दात चमकतील मोत्यासारखे, फक्त असा करा वापर...
तुम्हीपण पिवळ्या दातांच्या समस्येपासून हैराण झाला असाल तर आता चिंता मिटली. कारण तुम्ही घरच्याघरी अतिशय कमी खर्चात, दात चमकावणारी हर्बल पावडर बनवू शकतात. ही पावडत तुमचे दात चमकावण्यास फायदेशीर ठरू शकते.
Oct 26, 2022, 07:48 PM ISTTeeth Cleaning: 'या' घरगुती उपयांनी दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र
4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.
Apr 30, 2022, 01:28 PM IST'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा
दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो.
Jun 1, 2018, 01:37 PM ISTनेहमीच्या या '5' सवयींमुळे वाढतो दातांंचा पिवळेपणा
चहा, कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्यास किंवा अॅसिडीक फळं, भाज्या यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास दातांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
Jan 6, 2018, 11:30 AM ISTतीन मिनिटांत दातांचा पिवळेपणा दूर करा
स्वच्छ आणि सुंदर दात हे सौंदर्याचे लक्षण आहे. मात्र सकाळी उठल्याबरोबर दात घासण्यापलीकडे दातांची विशेष काळजी घेतली जात नाही.
Feb 24, 2016, 03:43 PM IST